Sunday, 10 February 2013

चमक्शक्ति  (Chamakshakti) पुनर्नवीनीकरण प्लास्टिकमध्ये चमक आणि मजबुती ला वाढविते.  Increase shine increase strength in recycled plastics

  
Benefits of chamakshakti चमक्शक्ति चे फायदे


चमक्शक्ति हे प्लास्टिक दाना, HM शीट, प्लास्टिक बैग, सिंचनाचे पाइप यामध्ये चमक आणि मजबूती आणण्यासाठी विशेष पद्धतिने विकसित केलेला समावेशक(Additive) आहे।
( ChamakShakti is a specially developed additive for enhancing shine and strength in plastic products like plastic bags, recycled granules, irrigation pipes and HM sheets.)
 

चमक्शक्ति सोबत आणखी फायदे सुद्धा जोड़ले आहेत.
ChamakShakti comes with several added benefits.  

फायदे :Benifits

  • चमक आणि मजबुतीला वाढविते.
  • Enhances gloss and strength
  • ओलावा (आर्द्रता), रेघा, सूक्ष्म छिद्र, दाहक उष्णता या समस्यांना दूर करतो. 
  • Removes moisture related problems such as pinholes and streaks blistering on surface.
  • सछिद्रतेला कमी करतो .
  • Reduces porosity
  • उत्पादनाच्या प्रमाणला वाढविते.
  • Increase rate of production
  • अन्य जोडासोबत (compounds)चांगल्याप्रकारे मिश्रित होते. 
  • Mixes well with other compounds.
चमक्शक्ति हे पुनर्नवीनीकरण प्लास्टिक आणि प्लास्टिक दाना यात चमक आणि मजबूतीत सुधार आणतो.
 ChamakShakti improves strength and shine of recycled plastic granules


दाना बनविने एक उपयोगी पुनर्नवीनीकरण प्लास्टिक आणि प्लास्टिक स्क्रैपमध्ये रूपांतर करण्याची सर्वसमान्य चाल आहे .
Making granules is one of the most common ways of converting plastic scrap into useful recycled plastic. 

पुनर्नवीनीकरण प्लास्टिक granules निर्माण करण्यासाठी सामन्यात: रद्द झालेली प्लास्टिकला धुऊन  त्यातील अशुध्दि, घाण(Dirt) काढून एकसामान आकाराचे तुकडे कापतात.
 For manufacturing granules of recycled plastics, the recyclers generally was the plastic scrap to remove dirt and other impurities. Then, this washed scrap is shredded into smaller, more uniformly sized pieces.

कापलेल्या प्लास्टिक तुकड्याला वितळवुन, दाबुन आणि कापून त्यानी प्लास्टिक दाना किंवा छर्र्याचे निर्माण केले.
This shredded scrap is then melted, extruded and cut to manufacture recycled plastic granules or pellets.


या दान्याला संग्रह आणि परिवहनासाठी सोपे आहे .virgin प्लास्टिक दान्याच्या तुलनेमध्ये स्वस्त असल्यामुळे पुनर्नवीनीकरण granules उद्योगात जास्त महत्वपूर्ण कच्चे मालाचे निर्माते virgin प्लास्टिक सोबत मिश्रण करू शकतात आणि कमी किमतीवर नविन सामग्रीचे निर्माण करीत आहेत.
These granules are easy to store and transport. Being much cheaper than the granules of virgin plastic, recycled granules are very important raw materials in the plastic industry as the manufacturers can then blend them with virgin granules to manufacture new materials at a lesser cost. 

परन्तु रीसाइक्लिंग पॉलिमर आपआपल्या अवघडी सोबत येत असतो.
But recycling polymers comes with its own difficulties.

आणि सर्वात प्रथम पुनर्नवीनीकरण पॉलिमरमध्ये नेहमी वर्जिन पॉलीमरच्या तुलनेत भौतिक गुण कमी असतात. 
First and foremost, recycled polymers invariably have poorer physical properties compared to the virgin polymers.

दसरे, पॉलीमर आणि भराव हे दोन्ही स्त्रोत सहजरित्या मिळून एकजीव होउ होउ शकत नाही   पॉलीमरच्या या अनुचित मिश्रणात
तयार केलेले उत्पाद शेवटी स्वाभाविक मजबूती कमी होत असते.
Second, the polymer and filler, or even same polymers from two different sources do not meld with each other easily. This improper mixing of polymers decreases the inherent strength of the end products made from them. 

शेवटी, वारंवार पुनर्नवीनीकरण granules मध्ये ओलावा मोठया प्रमाणात आहे जो की शेवटच्या उत्पादात कठोर दोष आणतात आणि बाह्य भाग कमी करतात.
Lastly, recycled granules often retain a large quantity of moisture, which creates severe surface defects in the end products, reducing their surface finish.

 हे निर्माता क्रमानुसार विभिन्न प्रकारचे समावेशक(Additives) वापरून भरवानाच्या वजनात वृद्धि करतात परन्तु परिणाम बहुधा अपेक्षेपेक्षा कमी असूनसुद्धा  आपल्या उत्पादों ची गुणवत्ता बनवून ठेवण्यासाठी समावेशक (Additive) वापरायला मजबूर करतात.
This forces the manufacturers to try out various additives in order to maintain their products' quality despite the increased filler loading in their products but the results often fall short of the expectations.


विन 'इंडस्ट्रीज चे समावेशक(Additives) ChamakShakti या प्रकारच्या समस्यासाठी एक उत्कृष्ट समाधान आहे.
 

Vin Industries’ ChamakShakti is an excellent solution for such problems.  

 या व्यतिरिक्त  जबरदस्त आर्द्ताशोषक रूपांत कार्य करतो आणि कुशलतेने ओलावा सबंधित बाह्य दोषला नष्ट करून recycles granules ची मजबूती आणि उत्पाद वाढविते.
ChamakShakti has superior quality dispersion agents which homogenize the polymer mixture, bringing down the melt viscosity and increasing the strength and production rate. 


 

चमक्शक्ति सर्वात छान समावेशक आहे : तिरपालमध्ये चमक आणि मजबूती वाढविण्यासाठी

Chamakshakti: the best additive to increase strength and shine of tirpals


HM  शीटचा उपयोग मोठ्याप्रमाणावर औद्योगिक बांधणी , मोठ्या वस्तुसाठी, अंतर्देशीय किंवा विदेशी समुद्रपलीकडे जाणारे नौकासमुहाला बांधण्याकरीता केल्या जातो .  
HM sheets are widely used in all types of industrial packaging, where bulk material has to be packed for inland or overseas shipping.  

औद्योगिक बांधणीच्या व्यतिरिक्त अश्याप्रकारच्या शीट इतर उपयोगी पैकेजिंग उत्पाद बनविण्याकरीता  केल्या जातो .
Besides industrial packaging, such sheets are used to make many other useful packaging products.

 HM  शीट औद्योगिक बांधणीच्या व्यतिरिक्त  इतर उपयोगी उत्पादाला बांधणीकरीता केल्या जातो.
अश्या शीटचा प्रमुख उपयोजनचे निर्माण  tarpaulin किंवा  tirpals जे की असुरक्षित ठेवलेले धान्य किंवा याचप्रकारच्या वस्तुना उन, वारा आणि पाउसापासून आवरण आणि संरक्षण करते.
One of the major applications of such sheets is manufacturing tarpaulines or tirpals, which are used for covering and protecting exposed objects like food grains from the elements such as rain, sun or wind. 

अर्थातच पुनर्नवीनीकरण पॉलिमर आणि  / या fillers ने वारंवार निर्माण झालेले तिरपालमधील मजबुतीला कमी करते व त्याचे सामर्थ्य घटविते.
However, the addition of recycled polymers and/or fillers can often reduce the strength of manufactured tirpal, decreasing its usability. 

याऐवजी, विन इंडस्ट्रीजचे चमक्शक्ति उच्च प्रदर्शन करणारे समावेशक (Additive)  आहे, वाढती चमक,  मजबूती आणि अश्याच प्रकारचे प्रकरणाला भरपूर  उपयोगी आहे.
Vin Industries' high performance additive for increasing strength and shine, ChamakShakti, is very useful in such cases. 

मुळIतच चमक्शक्ति हा समावेशक प्लास्टिक कैर्री बैग, पाइप आणि प्लास्टिक उत्पादमध्ये मजबूती आणि चमकसाठी विशेष रुपाने विकसित केला आहे तसेच सुतळीमध्ये चमक्शक्तिचा उपयोग समान रुपाने केल्या जातो. 
Originally developed specifically for improving strength and shine in plastic products like carry bags, plastic pipes and sheets, ChamakShakti is equally useful for manufacturing twine. या व्यतिरिक्त जबरदस्त आर्द्ताशोषक रूपांत कार्य करतो आणि कुशलतेने ओलावा सबंधित बाह्य दोषला नष्ट करून Tiparl ची मजबूती आणि उत्कृष्ट चमक देते. Further, it acts as a powerful desiccant and efficiently eliminates moisture related surface defects, giving the tirpals superior strength and excellent shine. 
 
चमक्शक्ति हा समावेशक सुतळीमध्ये अधिक चमक आणि मजबूती सुनिश्चित करतो
 ChamakShakti ensures better luster, more strength in sutli


वर्जिन पॉलीमरची वाढती कीमत पुनर्नवीनीकरण पोलिमरच्या सोबत ल़ागत कमी करुन बहुधा प्लास्टिक प्रक्रियेला आकर्षक बनविते। या भ्रमाला अधिक प्लास्टिक सुतळी निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे।
Rising prices of virgin polymer and the lure of cutting costs with recycled polymer often has most plastic processors in a fix. This dilemma is even more pronounced in plastic twine or ‘sutli’ manufacturers.

भारतामध्ये निर्माते विशिष्टप्रकारे सुतळी polypropylene, HDPE किंवा LLDPE पुनर्नवीनीकरण पॉलिमर किंवा फिलर सोबत प्रयुक्त करुन विविध टप्प्यानी उपयोगात आणले जातात.
Manufacturers in India typically use polypropylene, HDPE or LLDPE mixed with recycled polymers or fillers to produce sutli, which is used for a diverse range of applications.

सुतळीत उच्च शक्ति आहे परन्तु बहुधा आदर्शपणे पुनर्नवीनीकरण प्लास्टिक किंवा अधिक प्रमाणात भरावणमुळे शेवटच्या उत्पादात मजबुतीला कमी करते.
  Sutli should ideally possess very high strength but often, due to addition of recycled plastic or excess amounts of filler, the end product has reduced strength, rendering it unusable for many applications.

या व्यतिरिक्त सुतळीचा  रंग आणि बाह्य भाग कमी करतो याला कारण पुनर्नवीनीकरनात अधिक प्रमाण ओलावा असते.
Also, the color and surface finish of the twine tends to be sub-standard due to excess moisture content in the recycled a.

 अर्थातच,पुनर्नवीनीकरण पॉलीमर किंवा फिलर जवळ जवळ आवश्यक बनलेले आहेत वर्जिन पॉलीमर आणि निर्मात्यांची वाढत्या किमतीला बघून बहुधा कठिन लागतला कमी करणे आणि शेवटच्या उत्पादाची गुणवत्ता बनवून ठेवण्याकरीता पुनर्नवीनीकरण पॉलीमरला याच्यामध्ये दाबल्या जाते.
However, recycled polymer or fillers have become almost necessary, given the high prices of virgin polymers and the manufacturers are often hard pressed between reducing costs and maintaining the quality of the end product.

 
विन 'इंडस्ट्रीज चे समावेशक(Additives) ChamakShakti या प्रकारच्या समस्यासाठी एक उत्कृष्ट समाधान आहे. 
Vin Industries' ChamakShakti is a very useful additive for tackling this problem. 

या व्यतिरिक्त जबरदस्त आर्द्ताशोषक रूपांत कार्य करतो आणि कुशलतेने ओलावा सबंधित बाह्य दोषला नष्ट करून सुतळीची मजबूती आणि उत्कृष्ट चमक देते.Originally developed specifically for improving strength and shine in plastic products like carry bags, plastic pipes and sheets, ChamakShakti is equally useful for plastic twine. 
 

चमक्शक्ति हे सर्वश्रेष्ठ गुणवत्ता असणारे मिश्रण आहे आणि पॉलीमरला विरघळयास, मजबूती आणि उत्पादन दरमध्ये वृद्धी आणतो आणि या व्यतिरिक्त एक आद्रताशोषक रुपाने कार्य करतो आणि कुशलतेने ओलाव्या संबंधित दोषाला नष्ट करतो।
ChamakShakti has superior quality dispersion agents which homogenize the polymer mixture, bringing down the melt viscosity and increasing the strength and production rate. Further, it acts as a powerful desiccant and efficiently eliminates moisture related surface defects.सामानअंगीकरणाने योग्य ओलावा काढूण सुतलीची मजबूती वाढविते जेव्हा की सर्वश्रेष्ठ चमक आणि विनताणा जोडत जाते .
Proper homogenization and elimination of moisture combines to enhance the strength of the sutli, while giving it a better shine, luster and texture.