Friday, 8 February 2013

Fillmor

  Fillmor
समावेशक (additive) ने filler मध्ये वृद्धी
रंगीन फिल्मे (Colored Film)


काय आपल्याला रंगीन फिल्ममध्ये चमक, मजबूती आणि गुणवत्ता यात सुधार हवा आहे?

Fillmor-S  ला वापरून बघा आपल्याला माहित होईल कि हे शक्य आहे!
Fillmor एक मजबूत जोड बनवते आणि HM LLDPE, HDPE ला एकत्र मिळविण्यासाठी मदत करते
आणि चांगल्या दर्ज्याची फिल्म घडवून आणते.
म्हणून आपल्याला चमकदार, स्पष्ट आणि जरदार
(मजबूत)फिल्म बघायला मिळते.पारदर्शिता फिल्म (Transparent films)

काय आपण पारदर्शी फिल्ममध्ये जास्त filler use केल्यानंतर पारदर्शिता कमी होते ?

Fillmor-V आपली मदत करणार !!!
फक्त 0.8-1%
टक्के fillmor वापरल्यानी पारदर्शी फिल्ममध्ये चमक येईल आणि
फिल्म मधील रुक्षता दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. 

आम्हाला फक्त एक फोन करा आपल्याला नमुना उपलब्ध होईल.


कॅर्री बैग
आपण जी बैग बनवणार ती कमी लागतमध्ये मजबूत आणि चमकदार बनणार, अस आपल्याला वाटत!!
इथे आपल्यासाठी फिलमोर-S आहे
जेव्हा तुम्ही
पुनर्नवीनीकरण प्लास्टिक बनवता,
तेव्हा
Fillmor 10% टक्के filler ला वाढविण्याकरिता मदत करते म्हणजेच,
(जिथे आपण 20%
टक्के filler ला वापरता तिथे आणखी 10% filler जास्त वापरू शकता ) 
Fillmor-S Moisture ला दूर करून चमकदार आणि मजबूत(जरदार) Carry Bag बनवते.

फिलमोर-S ला वापरून बघा !!!


लेमिनेशन शीट
काय आपण लेमिनेशन शीट मध्ये जास्त filler use केल्यानंतर पारदर्शिता कमी होते

Fillmor -V आपली मदत करणार!!लेमिनेशन शीट तयार करणारे उत्पादक जास्त प्रमाणात fillmor  वापरतात   
लेमिनेशन शीटमध्ये 8% ते 10% फिलर ला जास्त वापरू शकता पारदर्शिता नष्ट केल्याविना 
हे पुढच्या उद्पादनमध्ये सुधार आणत आणि लागणारी लागत कमी करते
आम्हाला फक्त एक फोन करा आपल्याला नमुना उपलब्ध होईल!!

Fillmor काय आहे?
Fillmor हे vin Industries ने निर्माण  केलेला आगळा वेगळा  additives आहे 
हा additive filler ला जास्त प्रमाणात वाढविण्यास मदत करते म्हणजेच, 
 filler ला आणखी 10% वाढविण्यास मदत करते. 
PP HD LDPE आणि इतर पॉलिमरमध्ये Fillmor अंतर्भूत लागत ला कमी करते
आणि चांगल्याप्रकारे मिश्रण सर्व पॉलिमरमध्ये विलीन होऊन एक जारदार (मजबूत) जोड बनविते

Additive चे दोन ग्रेड आहे.
1. Fillmor -S चा वापर मुख्यतः कलर carry bag आणि
पुनर्नवीनीकरण  carry bag निर्माण करण्यासाठी उपयोगात आणला जातो. 
सर्वसाधारणपणे पॉलिमर व्यवथित न पसरल्यामुळे  carry bag चा कलर फिका पडतो इथे आमच fillmor अदभूत काम करते
Fillmor वा
परलेला बैग चमकदार दिसतो आणि बैगला मजबूत बनविते कारण fillmor हे पॉलिमरमध्ये चांगल्याप्रकारे विलीन होऊन या व्यतिरिक्त जसे  anti-moisture ला हटविण्याचे काम करते आणि Fillmor सोबत दुसरे moisture powder  वापरायची आवश्यकता नाही.
2. Fillmor -V चा वापर मुख्यतः Transparent Bags, Lamination Sheets, Liners and Blown films.
या वस्तुनिर्माण मध्ये उपयोग केल्या जातो.

सर्वसाधारणपणे filler ला वापरून शीट पूर्णपणे पारदर्शी राहत नाही  
परंतु आमचे additive पारदर्शिता नष्ट केल्याविना 10% filler ला जास्त वापरण्यास मदत करते. 
कोणत्याही additive च्या उपयोगामुळे  pinholes ची समस्या दूर होऊ शकत नाही.

FillMor - S ची मात्रा 1.5% ते  2%
FillMor - V ची मात्रा  0.8% ते 10%

Packaging:
FillMor तंग पैकेजिंग आणि सुरक्षित पैकेजिंग च्या खात्री सोबत 25 किलो च्या पैकेटमध्ये उपलब्ध आहे.
तुम्ही सुद्धा मुफ्त नमुन्याला परीक्षित करू शकता तेव्हाच Fillmor च्या गुणवत्तेला मान्य करणार.

लाभ :
Fillmor 8%  ते  10% filler ला वाढविण्यास मदत करते
FillMor शेवटच्या उत्पादनमध्ये चमक वाढविते
FillMor शेवटच्या उत्पादनमध्ये मजबुती वाढविते


आमहाला अनुसरण करा (Follow Us)
आम्हाला TwitterFollow वर FacebookFollow वर YouTubeFollow वर LinkedInFollow वर SlideShare वर आम्हाला अनुसरण करा BloggerFollow

आमच्याशी संपर्क साधा

तुम्हीपण संपर्क करू शकता
या नंबरवर  (+ +91) 99 98 77 88 88  
वेळ
9. 30 ते 6. 12:00, सोम - शनि
भारतीय मानक वेळ  + 5.30 तास GMT


आवश्यक :तुमच्या मनातील प्रश्नाचे अवलोकन करा 

कंपनीचे नाव

Email

फोन नंबर

देश

प्रतिक्रिया/टिप्पणी आणि विचार